पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिशवी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पिशवी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापडाची, तीन बाजूने शिवलेली, धरायला बंद असलेली गवसणी."माझ्या सामानाची पिशवी चोरीला गेली".

समानार्थी : झोळी, थैली, पोतडी

एक प्रकार का छोटा थैला।

मेरी पैसे की थैली चोरी हो गयी।
खीसा, घूघी, झोली, थैली

A container used for carrying money and small personal items or accessories (especially by women).

She reached into her bag and found a comb.
bag, handbag, pocketbook, purse
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : ज्यात एखादी वस्तू ठेवता येऊ शकते अशी गोष्ट.

उदाहरणे : कांगारूचे पिल्लू पोटावरच्या पिशवीत सुरक्षित असते.

वह जिसमें कोई वस्तु रखी जाए।

कंगारू में प्राकृतिक धानी पाई जाती है।
धानिका, धानी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पिशवी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pishvee samanarthi shabd in Marathi.