अर्थ : वर्तुळ बनवणारी भोवतालची गोल रेघ किंवा वर्तुळाच्या लांबीचे माप.
उदाहरणे :
या वर्तुळाचा परीघ मोजा
समानार्थी : परीघ
अर्थ : गोल विस्तार असलेले किंवा वेढलेले क्षेत्र.
उदाहरणे :
ह्या परिधिच्या बाहेर जाऊ नकोस.
समानार्थी : परिधि
परिघ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. parigh samanarthi shabd in Marathi.