पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील न्हावी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

न्हावी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : केस कापणे, दाढी करणे इत्यादी कामे करणारी व्यक्ती.

उदाहरणे : त्या न्हाव्याने माझे केस नीट कापले नाहीत

समानार्थी : नापित, हजाम

A hairdresser who cuts hair and shaves beards as a trade.

barber

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

न्हावी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nhaavee samanarthi shabd in Marathi.