सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आशेचा अभाव.
उदाहरणे : परीक्षेचा निकाल पाहून श्यामच्या मनात निराशा दाटली.
समानार्थी : अंधकार, अंधार, निराशा, हताशपणा
आशा का अभाव।
The despair you feel when you have abandoned hope of comfort or success.
अर्थ : अपयशामुळे होणारी घोर निराशा.
उदाहरणे : चांगली कामगिरी करूनही संघात स्थान मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते.
समानार्थी : वैफल्य
विफलता के कारण होने वाली घोर निराशा।
The feeling that accompanies an experience of being thwarted in attaining your goals.
स्थापित करा
नैराश्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nairaashy samanarthi shabd in Marathi.