सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आशेचा अभाव.
उदाहरणे : परीक्षेचा निकाल पाहून श्यामच्या मनात निराशा दाटली.
समानार्थी : अंधकार, अंधार, नैराश्य, हताशपणा
आशा का अभाव।
The despair you feel when you have abandoned hope of comfort or success.
अर्थ : पूर्ण न झालेली आशा.
उदाहरणे : तिची आशा निराशेत बदलून गेली.
स्थापित करा
निराशा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. niraashaa samanarthi shabd in Marathi.