पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निशाना साधणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निशाना साधणे   क्रियापद

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : वार किंवा हल्ला करण्यासाठी शस्त्र इत्यादी अशा प्रकारे रोखणे की वार सरळ लक्ष्यावर बसेल.

उदाहरणे : उडत्या पक्ष्यावर वार करण्यासाठी शिकारीने निशाना साधला.

वार करने के लिए अस्त्र आदि को इस प्रकार रखना कि वार लक्ष्य पर हो।

उड़ती चिड़िया पर वार करने के लिए शिकारी ने निशाना साधा।
निशाना बाँधना, निशाना साधना

Intend (something) to move towards a certain goal.

He aimed his fists towards his opponent's face.
Criticism directed at her superior.
Direct your anger towards others, not towards yourself.
aim, direct, place, point, target

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निशाना साधणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nishaanaa saadhne samanarthi shabd in Marathi.