पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निर्भीड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निर्भीड   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : उघडपणे भीडमुर्वत न ठेवता बोलणारा.

उदाहरणे : आजच्या या समाजात स्पष्टवक्ता माणसाला किंमत नाही

समानार्थी : स्पष्टवक्ता, स्पष्टवादी

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : भीड न ठेवता उघडपणे बोलणारा अथवा करणारा.

उदाहरणे : कबीर हा एक स्पष्टवक्ता माणूस होता.

समानार्थी : स्पष्टवक्ता

जिसे कुछ कहने अथवा करने में कुछ संकोच न हो।

कबीर अक्खड़ व्यक्ति थे।
अक्खड़

Socially incorrect in behavior.

Resentment flared at such an unmannered intrusion.
bad-mannered, ill-mannered, rude, unmannered, unmannerly

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निर्भीड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirbheed samanarthi shabd in Marathi.