पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निःसंदेह असणारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याबाबत संदेह नाही असा.

उदाहरणे : निःसंदेह असणार्‍या गोष्टी बोलायलादेखील तुम्ही का काकू करता?

समानार्थी : असंशायात्मक, निःसंशायात्मक, संदेहहीन

जिसमें संदेह न हो।

संदेहहीन बात कहने में भी आप क्यों झिझकते हैं?
असंशयात्मक, शंकाहीन, संदेहहीन, संशयहीन

Too obvious to be doubted.

beyond doubt, indubitable

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निःसंदेह असणारा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nihsandeh asnaaraa samanarthi shabd in Marathi.