अर्थ : श्वास नाका वा तोंडावाटे बाहेर सोडण्याची क्रिया.
उदाहरणे :
प्राणी आपल्या निःश्वासावाटे कार्बनडायऑक्साइड वातावरणात सोडतात
समानार्थी : उच्छवास
अर्थ : नाक वा तोंडाद्वारे बाहेर जाणरा वायू.
उदाहरणे :
निःस्वासात कार्बनडिऑक्साईड जास्त प्रमाणात असतो.
समानार्थी : श्वास
निःश्वास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nihshvaas samanarthi shabd in Marathi.