पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उच्छवास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उच्छवास   नाम

१. नाम / प्रक्रिया / भौतिक प्रक्रिया

अर्थ : श्वास नाका वा तोंडावाटे बाहेर सोडण्याची क्रिया.

उदाहरणे : प्राणी आपल्या निःश्वासावाटे कार्बनडायऑक्साइड वातावरणात सोडतात

समानार्थी : निःश्वास

नाक या मुँह से हवा बाहर छोड़ने की क्रिया।

श्याम को निश्वास में परेशानी हो रही है।
उच्छवास, उच्छास, उछास, उसांस, निःश्वास, निश्वास, प्रश्वास, साँस छोड़ना, सांस छोड़ना

The act of expelling air from the lungs.

breathing out, exhalation, expiration

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उच्छवास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uchchhavaas samanarthi shabd in Marathi.