अर्थ : नारिंगीच्या सालासारखा रंग.
उदाहरणे :
रांगोलीच्या ह्या भागात नारिंगी जास्त छान दिसेल.
अर्थ : नारिंगाच्या सालासारख्या रंगाचा.
उदाहरणे :
शीला नारिंगी परिधानात छान दिसते.
समानार्थी : नारंगी
नारिंगी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naaringee samanarthi shabd in Marathi.