पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नायिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नायिका   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : काव्य,नाटक, कादंबरी, कथा यातील मुख्य स्त्री पात्र.

उदाहरणे : नायिकेनेच आपल्या पोराला मारले, हे रहस्य नाटकाच्या शेवटी कळले

साहित्य आदि में वह महिला जिसका चरित्र किसी काव्य, नाटक, आदि में मुख्य रूप से आया हो।

इस नाटक की कहानी नायिका के इर्द-गिर्द ही घूमती है।
नायिका, प्रधान पात्रा, हीरोइन

The main good female character in a work of fiction.

heroine

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नायिका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naayikaa samanarthi shabd in Marathi.