अर्थ : पाणी साठवण्याचा मातीचा मोठा रांजण.
उदाहरणे :
कुंभाराकडून आम्ही नवा नांद आणला
समानार्थी : नांद
अर्थ : संगीतनाटक इत्यादींकांच्या सुरूवातीला म्हटले जाणारे मंगलाचरणपर गीत.
उदाहरणे :
तिसरी घंटा होऊन पडदा वर गेला आणि नांदी सुरू झाली.
नांदी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naandee samanarthi shabd in Marathi.