अर्थ : विंचू इत्यादींचा, मागील बाजूस असणारा, दंश करणारा अवयव.
उदाहरणे :
विंचवाची नांगी धरली की त्याला सहज हातात उचलता येते.
समानार्थी : काटा
अर्थ : खेकडा जिने वस्तू धरतो ती त्याची नखी.
उदाहरणे :
खेकड्याच्या नांगीतून सुटणे अवघड असते
समानार्थी : आकडा
नांगी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naangee samanarthi shabd in Marathi.