अर्थ : नेहमी नशेत असणारा वा नशा यावी यासाठी मादक पदार्थांचे सेवन करणारा.
उदाहरणे :
काल पोलिसांनी एका नशाखोर माणसाला दंगामस्ती करताना अटक केली
समानार्थी : नशाबाज
नशाखोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nashaakhor samanarthi shabd in Marathi.