पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नखी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नखी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सतार इ. तंतुवाद्याच्या तारा छेडण्याकरिता तर्जनी, करंगळी ह्या बोटांत घालण्याचे तारेचे तिकोनी वेटोळे.

उदाहरणे : सतार वादक नखीने सतार वाजवत होते

तार का बना छल्ला जिससे सितार या वीणा बजाई जाती है।

सितारिया मिज़राब से सितार बजा रहा है।
परिवाद, मिजराब, मिज़राब

A device used to soften the tone of a musical instrument.

mute

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नखी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nakhee samanarthi shabd in Marathi.