अर्थ : शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे केले जाणारे काम.
उदाहरणे :
बालपणापासून मला संध्या, पूजा इत्यादींसारखे धार्मिक कृत्य शिकवले.
समानार्थी : धार्मिक कर्म, धार्मिक कार्य
धार्मिक कृत्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaarmik krity samanarthi shabd in Marathi.