अर्थ : पंधरवड्यातील दुसरी तिथी.
उदाहरणे :
द्वितीयेची चन्द्रकोर रेखीव असते.
सोहनचा जन्म कृष्णपक्षातील द्वितीयेला झाला होता.
समानार्थी : बीज
द्वितीया व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dviteeyaa samanarthi shabd in Marathi.