अर्थ : भाग्याला किंवा दैवाला महत्त्व देणारी किंवा भाग्यावर अवलंबून राहणारी व्यक्ती.
उदाहरणे :
आजच्या विज्ञान युगातदेखील दैववादींची कमतरता नाही आहे.
समानार्थी : प्रारब्धवादी
अर्थ : मनुष्याचे सुखदुःख, यशापयश इत्यादी प्रयत्नसाध्य नसून नशिबावर अवलंबून आहेत असे मानणारा.
उदाहरणे :
दैववादी माणसे प्रयत्न न करता दैवावर विसंबून स्वस्थ बसतात
समानार्थी : प्रारब्धवादी
दैववादी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daivvaadee samanarthi shabd in Marathi.