अर्थ : उत्तर भारतात पिकवली जाणारी उत्तम गुणवत्तेची काळी चहापत्ती.
उदाहरणे :
त्याने दुकानातून एक किलो दार्जिलिंग चहापत्ती विकत घेतली.
समानार्थी : दार्जिलिंग चहा
दार्जिलिंग चहापत्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daarjiling chahaapattee samanarthi shabd in Marathi.