पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दत्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दत्त   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : ब्रह्मा, विष्णू आणि शंकर ह्या तीन देवांचा अवतार.

उदाहरणे : मार्गशीर्षातल्या पौर्णिमेला दत्ताची जयंती साजरी करतात.

समानार्थी : दत्तात्रेय

एक पौराणिक महात्मा जिनकी गिनती चौबीस अवतारों में होती है।

वह दत्तात्रेय का भक्त है।
दत्त, दत्ता, दत्तात्रेय, भगवान दत्तात्रेय

An imaginary being of myth or fable.

mythical being

दत्त   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : देऊन टाकलेला.

उदाहरणे : दिलेल्या भेटवस्तूंची त्याने एक यादी बनविली.

समानार्थी : दिलेला

दिया हुआ।

प्रदत्त उपहारों के दाम नहीं देखे जाते है।
अवसृष्ट, दत्त, दिया हुआ, प्रदत्त

Paid in advance.

Paid-up insurance.
Paid-up members.
paid-up

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दत्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. datt samanarthi shabd in Marathi.