सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यामुळे दिसणे शक्य होते ते तत्त्व.
उदाहरणे : सकाळ झाली व सूर्याचा प्रकाश चहुकडे पसरला
समानार्थी : आभा, आलोक, उजेड, दीप्ति, द्युती, प्रकाश, प्रभा
वह शक्ति या तत्व जिसके योग से वस्तुओं आदि का रूप आँख को दिखाई देता है।
(physics) electromagnetic radiation that can produce a visual sensation.
अर्थ : एक प्रकारची दीप्ती.
उदाहरणे : त्याच्या डोळ्यात वेगळेच तेज होते. नवीन चेंडूवर चकाकी व गुळगुळीतपणा असतो.
समानार्थी : ओज, चकाकी, चमक, झळाळी, रौनक, लकाकी
अर्थ : तेजस्वी असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : तिच्या चेहर्यावर एक अनोखे तेज होते.
समानार्थी : चमक, तेजस्वीपणा
तेजस्वी होने की अवस्था या भाव।
स्थापित करा
तेज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tej samanarthi shabd in Marathi.