अर्थ : राखण करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
देव सर्वांचा रक्षक आहे.
समानार्थी : तारक, त्राता, रक्षक, रक्षणकर्ता
अर्थ : जीवनाच्या भवसागरातून मार्ग दाखविणारी व्यक्ती.
उदाहरणे :
देवाला खरा तारणहार मानले गेले आहे.
तारणहार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taaranhaar samanarthi shabd in Marathi.