अर्थ : अमेरिकेचे चलन.
उदाहरणे :
एका डॉलरचे त्याने सुट्टे पैसे करून घेतले.
अर्थ : किरिबसीचे चलन.
उदाहरणे :
किरिबसीय डॉलर मोडण्यासाठी कांता बँकेत गेली आहे.
समानार्थी : किरिबसीय डॉलर, किरिबाटीय डॉलर
अर्थ : जमेकाचे चलन.
उदाहरणे :
इतक्या कमी जमेकाई डॉलरांमध्ये तू काय खरेदी करणार आहेस?
समानार्थी : जमेकाई डॉलर, जमेकीय डॉलर
अर्थ : केमन द्वीपसमूहाचे चलन.
उदाहरणे :
प्रवाश्याने केमनी डॉलरांच्या बदल्यात येन मागितले.
समानार्थी : केमनी डॉलर
अर्थ : गयानाचे चलन.
उदाहरणे :
लैला गयानाई डॉलर खरेदी करायला गेली आहे.
समानार्थी : गयानाई डॉलर, गयानीय डॉलर
अर्थ : ग्रेनाडाचे चलन.
उदाहरणे :
ग्रेनाडाई डॉलरांच्या बदल्यात मला रुपये कुठे मिळतील?
समानार्थी : ग्रेनाडाई डॉलर, ग्रेनाडीय डॉलर
अर्थ : ऑस्ट्रेलियाचे चलन.
उदाहरणे :
माझ्यापाशी काही ऑस्ट्रेलियाई डॉलर आहेत.
समानार्थी : ऑस्ट्रेलियाई डॉलर
अर्थ : अमेरिकेचे चलन.
उदाहरणे :
एका अमेरिकी डॉलराचे मूल्य जवळजवळ पन्नास रुपयांइतके आहे.
समानार्थी : अमेरिकी डॉलर
अर्थ : कॅनडाचे चलन.
उदाहरणे :
आम्ही दरमहा पाचशे कॅनडाई डॉलरांची बचत करायचो.
समानार्थी : कॅनडाई डॉलर, कॅनडीय डॉलर
अर्थ : झिम्बाब्वेचे चलन.
उदाहरणे :
एका भारतीय रुपयाचे मूल्य बाविसशे दहा झिम्बाब्वीय डॉलरांइतके आहे.
समानार्थी : झिम्बाब्वीय डॉलर, झिम्बाब्वेई डॉलर
डॉलर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dolar samanarthi shabd in Marathi.