अर्थ : झोडपून दाणे वेगळे करण्याची क्रिया.
उदाहरणे :
त्याने झोडपणी करायले नकार दिला.
अर्थ : धान्य झोडपण्याची मजूरी.
उदाहरणे :
त्याने अजूनपर्यंत मला झोडपणी दिली नाही.
झोडपणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhodpanee samanarthi shabd in Marathi.