अर्थ : कोणताही बदल न करण्याची प्रवृत्ती.
उदाहरणे :
समाज आपले जडत्व सहजासहजी सोडत नाही.
अर्थ : स्वतःहून सद्यःस्थिती न बदलण्याची पदार्थाची प्रवृत्ती.
उदाहरणे :
बाह्य बल लागल्यावाचून पदार्थ आपले जडत्व सोडत नाही.
अर्थ : जड असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
जडत्व हा पदार्थाचा एक गुणधर्म आहे.
समानार्थी : चेतनाहीनता, जडता
जडत्व व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jadatv samanarthi shabd in Marathi.