अर्थ : शहराबाहेरून येणार्या मालावर जकात किंवा कर वसूल करण्याची जागा.
उदाहरणे :
जकातनाका येताच त्याने आपली गाडीचा वेग कमी केला.
समानार्थी : जकातनाका
जकातठाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jakaatthaane samanarthi shabd in Marathi.