अर्थ : छाटण्याचे काम.
उदाहरणे :
आत्ता पिकाची छाटणी चालली आहे.
अर्थ : छाटण्याची मजुरी.
उदाहरणे :
मजूर पन्नास रूपये छाटणी मागत आहे.
छाटणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhaatnee samanarthi shabd in Marathi.