पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चौक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चौक   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : चार रस्ते येऊन मिळ्तात अशी जागा.

उदाहरणे : चौकात खूप गर्दी जमली होती

समानार्थी : चवाठा, चव्हाटा

वह स्थान जहाँ चार रास्ते मिलते हों।

वह बीच चौराहे पर खड़े होकर भाषण दे रहा था।
चतुष्पथ, चौक, चौमुहानी, चौरस्ता, चौराहा, चौहट्टा, प्रवण

A junction where one street or road crosses another.

carrefour, crossing, crossroad, crossway, intersection
२. नाम / भाग

अर्थ : पोवाड्यातील कडवे.

उदाहरणे : तिसर्‍या चौकात पुरंदराच्या स्वारीचे वर्णन आहे.

३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : चहूबाजूस बांधकाम केलेली व मधे रिकामी असलेली जागा.

उदाहरणे : वाड्याच्या मधल्या चौकात बरीच गर्दी जमली होती.

अर्थ : लग्नादी समारंभात, पाटपासोड्यावर गहू, तांदूळ यांनी काढलेला चौकोन.

उदाहरणे : चौक भरून कुलस्वामिनीची स्थापना केली.

५. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : चौसोपी वाड्यातील खुला, चौकोनी मध्यभाग.

उदाहरणे : मुले चौकात खेळत आहेत.

घर के बीच का खुला भाग।

बच्चे आँगन में खेल रहे हैं।
अँगनई, अँगना, अँगनाई, अँगनैया, अंगन, अंगनई, अंगना, अंगनाई, अंगनैया, अजिर, आँगन, आंगन, चौक, प्रांगण, सहन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चौक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chauk samanarthi shabd in Marathi.