पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चौकट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चौकट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दार,खिडकी वा तसबीरीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून, जखडून बनविलेला चौकोनाकृती.

उदाहरणे : या तसबिरीसाठी सोनेरी चौकट करायला हवी

कोई ऐसी रचना जिसमें कोई दूसरी चीज जड़ी, बैठाई या लगाई जाती है।

इस चित्र को फ्रेम में जड़वा दो।
चौखटा, चौखठा, ढाँचा, ढांचा, फ्रेम
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण.

उदाहरणे : ह्या डावात चौकट हुकूम आहे.

३. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : चारही बाजूंनी बंदिस्त करणारी वा मर्यादा घालणारी गोष्ट.

उदाहरणे : त्याचे वर्तन कायद्याच्या चौकटीत बसणारे नव्हते.

(लाक्षणिक प्रयोग) चारों तरफ से घिरी हुई या मर्यादा निर्धारित करने वाली बात या वस्तु।

हालत ये है कि न्याय की चौखट में आवाज़ लगाने वाले दरबान की जेब भी यदि गरम ना की जाय तो भी आप न्याय की दूकान में कदम ना रख पाएँगे।
चौखट
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तसबीर, चष्मा इत्यादींच्या काचेचा आधार.

उदाहरणे : माझ्या चष्म्याची चौकट गोलसर आहे.

५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दार,खिडकीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून,जखडून बनविलेली चौकोनाकृती.

उदाहरणे : सुतार दाराची चौकट लावत आहे.

चार लकड़ियों का वह ढाँचा जिसमें किवाड़ लगे होते हैं।

बढ़ई चौखट में किवाड़ लगा रहा है।
चौकठ, चौखट, दरवाज़ा, दरवाजा

The enclosing frame around a door or window opening.

The casings had rotted away and had to be replaced.
case, casing
६. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चार तुकडे जोडून सांधून केलेली चौकोनाकृती.

उदाहरणे : तो चौकटीला रंग काढत आहे.

कोई चौकोर ढाँचा।

चौखट में छड़ें लगी हैं।
चौकठ, चौखट
७. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण.

उदाहरणे : ह्या डावात चौकट हुकूम आहे.

ताश के पत्तों के चार भेदों में से एक जिसपर चौकोर आकार की लाल रंग की बूटियाँ बनी रहती हैं।

मेरे पास ईंट का एक्का है।
ईंट, डायमंड, डायमण्ड

A playing card in the minor suit that has one or more red rhombuses on it.

He led a small diamond.
Diamonds were trumps.
diamond

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चौकट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaukat samanarthi shabd in Marathi.