अर्थ : जिला एखाद्याने काही शिकवले आहे किंवा एखाद्याकडून शिकत आहे ती.
उदाहरणे :
सीता एका मोठ्या कलावंताची शिष्या आहे
समानार्थी : विद्यार्थिनी, शागीर्द, शिष्या
चेली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chelee samanarthi shabd in Marathi.