सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गुरांच्या चरण्याबद्दल द्यावा लागणारा कर.
उदाहरणे : त्याला चरण म्हणून बराच खर्च येतो
समानार्थी : चरण
अर्थ : गुरे चारण्याबद्दल दिलेली मजूरी.
उदाहरणे : सोहनला महिन्याला एक हजार रुपये गुरचराई मिळते.
समानार्थी : गुरचरण, गुरचराई, चरणावळ, चरवण, चरवा, चरिंदा
चराने की मजदूरी।
Something that remunerates.
स्थापित करा
चराई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. charaaee samanarthi shabd in Marathi.