पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चढ-उतार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चढ-उतार   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : खाली वर होण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : रस्त्यातील चढ-उतारामुळे मुलांना प्रवासात मजा येत होती.

समानार्थी : चढउतार

नीचे ऊपर होने की अवस्था या भाव।

लहरों का उतार-चढ़ाव मोहक लगता है।
उतार चढ़ाव, उतार-चढ़ाव

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चढ-उतार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chadh-utaar samanarthi shabd in Marathi.