पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घोडदौड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घोडदौड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : घोड्यावर बसून केलेली दौड.

उदाहरणे : त्याला येथे पोहोचायला पाच तास रपेट करावी लागली

समानार्थी : रपेट

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : घोड्यांची शर्यत.

उदाहरणे : ह्या घोडदौडीत तो पांढरा घोडाच जिंकेल.

घोड़ों की वह दौड़ जिसके लिए हार-जीत की बाज़ी लगती है।

इस बार का घुड़दौड़ वह सफेद घोड़ा ही जीतेगा।
घुड़-दौड़, घुड़दौड़, घुड़दौर

A contest of speed between horses. Usually held for the purpose of betting.

horse race

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

घोडदौड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghoddaud samanarthi shabd in Marathi.