अर्थ : महाराष्ट्रातील औंरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरूळ येथील ज्योतिर्लिंग.
उदाहरणे :
अहिल्याबाई होळकर ह्यांनी घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
घृष्णेश्वर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghrishneshvar samanarthi shabd in Marathi.