सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तेल काढण्याचे यंत्र.
उदाहरणे : शेतकqयाने घाण्याला बैल जुंपले
समानार्थी : घाणी, चरक
अर्थ : एका वेळी जाते, गिरणी, घाणा इत्यादींमध्ये घालावयाचा घास, परिमाण.
उदाहरणे : आईने सकाळी आठ घाणे ज्वारी दळली
किसी वस्तु की उतनी मात्रा जितनी एक बार में कड़ाही, कोल्हू, चक्की आदि में तलने, पेरने, पीसने आदि के लिए डाली जाय।
स्थापित करा
घाणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaanaa samanarthi shabd in Marathi.