अर्थ : ममतेने लहान मुलादिकांच्या अंगावर हात फिरवण्याची क्रिया.
उदाहरणे :
आईने कुरवाळल्यानंतर लहान बाळाने लगेच रडणे बंद केले.
समानार्थी : कुरवाळणे
अर्थ : ममतेने लहान मुलादिकांच्या अंगावर हात फिरवणे.
उदाहरणे :
आईने भाळाला जवळा घेऊन कुरवाळले.
समानार्थी : कुरवाळणे
गोंजारणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gonjaarne samanarthi shabd in Marathi.