अर्थ : कुटुंब, मुलबाळ असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
अतिथीचे आदरातिथ्य करणे हे गृहस्थाचे कर्तव्य आहे.
समानार्थी : गृहस्त, गृहस्थाश्रमी, घरबारी
अर्थ : गृहस्थाश्रमात राहणारी व्यक्ती.
उदाहरणे :
गृहस्थाला गृहस्थाश्रमाच्या सर्व जबाबदारी स्विकाराव्या लागतात.
समानार्थी : गृहस्थाश्रमी
गृहस्थ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. grihasth samanarthi shabd in Marathi.