सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गुप्त रहस्य.
उदाहरणे : गुप्तहेराने कूट शोधून काढले.
समानार्थी : कूट, गुप्त रहस्य
ऐसा तंत्र जो संक्षिप्त और गुप्त संदेश भेजने के काम आता है।
A coding system used for transmitting messages requiring brevity or secrecy.
अर्थ : रहस्याने भरलेला.
उदाहरणे : विज्ञानातील प्रगतीमुळे अनेक गूढ प्रश्नांची उकल झाली
समानार्थी : रहस्यमय
रहस्य से भरा हुआ या जिसमें रहस्य हो।
स्थापित करा
गूढ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. goodh samanarthi shabd in Marathi.