पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुणवान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुणवान   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात अनेक गुण आहेत आहेत असा.

उदाहरणे : गुणवंत व्यक्तींना समाजात नेहमीच मान मिळतो

समानार्थी : गुणवंत, गुणसंपन्न

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात सद्गुण आहे असा.

उदाहरणे : गुणी व्यक्ती नेहमीच प्रशंसेला पात्र ठरतो.

समानार्थी : गुणवंत, गुणसंपन्न, गुणी, सद्गुणी

जिसमें सद्गुण हो।

सद्गुणी व्यक्ति प्रशंसा का पात्र होता है।
गुणवंत, गुणवान, गुणशाली, गुणी, लायक, लायक़, सद्गुणी

Endowed with talent or talents.

A gifted writer.
gifted, talented

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गुणवान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gunvaan samanarthi shabd in Marathi.