पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गतिशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / नैसर्गिक विज्ञान
    नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : गतिमान वस्तू आणि तिच्या बलाचा अभ्यास करणारे शास्त्र.

उदाहरणे : विमाननिर्मितीत गतिकीच्या अभ्यासाला महत्त्व असते.

समानार्थी : गतिकी

वह विज्ञान जिसके अंतर्गत गति करती हुई वस्तुओं का एवं उनके बलों का वैज्ञानिक अध्ययन किया जाता है।

मीना को गति विज्ञान कठिन लगता है।
गति विज्ञान, गतिकी, डाइनामिक्स, डाइनैमिक्स

The branch of mechanics concerned with the forces that cause motions of bodies.

dynamics, kinetics

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गतिशास्त्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gatishaastra samanarthi shabd in Marathi.