१. नाम
/ सजीव
/ प्राणी
/ पक्षी
अर्थ : बुलबुलाच्या आकाराचा, डोके, कंठ, छाती आणि वरील भाग काळा असलेला शेपटीखालच्या भागाला पांढरी किनार आणि खालील भाग नारिंगी तांबूस असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
श्यामाची मादी राखी रंगाची असून पोट व शेपटीखालील भाग तांबूस पिवळट असतो.
समानार्थी :
धनशा कुविट, धेंगर, परेट, पाऊस पेव, बाणवा, श्यामा