पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खेडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खेडा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारतातील गुजरात राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : खेडा जिल्ह्याचे मुख्यालय खेडा शहरात आहे.

समानार्थी : खेडा जिल्हा

भारत के गुजरात राज्य का एक जिला।

खेड़ा जिले का मुख्यालय खेड़ा शहर में है।
खेड़ा, खेड़ा ज़िला, खेड़ा जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारतातील गुजरात राज्यातील एक शहर.

उदाहरणे : खेडा येथे अनिश्चितकालीन कर्फ्यू लावला आहे.

समानार्थी : खेडा शहर

भारत के गुजरात राज्य का एक शहर।

राष्ट्रपिता महात्मा गाँधी ने किसानों की समस्याओं को लेकर चम्पारन के बाद खेड़ा में सत्याग्रह प्रारम्भ किया गया था।
खेड़ा, खेड़ा शहर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खेडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khedaa samanarthi shabd in Marathi.