अर्थ : आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक.
उदाहरणे :
कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.
समानार्थी : कांडेसूर, कामरा ढोक, कामऱ्या, कामऱ्या ढोक, कामऱ्या ढोकरू, काळा करढोक, काळा बगळा, काळा बुजा, काळा भुज्या, कृष्णवलाक, कोलदेव, कौरव, चनक, चिमणा ढोक, ढोक, बुजे, भुज्या
अर्थ : कोंबडीएवढ्या आकाराचा, खांद्यावर ठळक पांढरा डाग, पाठ, पंख व मान काळी असलेला पक्षी.
उदाहरणे :
काळा कंकर सरोवर, नद्या इत्यादी ठिकाणी आढळतो.
समानार्थी : काकाणघार, कामरी, कामऱ्या कंकर, काळा अवाक, काळा कंकर, काळा गंडेर, काळा बुज्या, काळा शराटी, काळी कुडावळ, कुडवळ, ढोकरू, भारवेळ, मोरकुंच, लहान कामऱ्या
खुबळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khubal samanarthi shabd in Marathi.