अर्थ : आकाराने कोंबडीपेक्षा मोठा, खाली वाकलेली चोच असलेला पाणथळ पक्षी.
उदाहरणे :
कंकराचे डोके व मान काळी असते.
समानार्थी : कंकर, काकणघार, खारी बलई, खुबल, गंडेर, पांढरा अवाक, पांढरा बुज्या, सफेत कुडावळ, सफेत खुबल
अर्थ : कोंबडीएवढ्या आकाराचा, खांद्यावर ठळक पांढरा डाग, पाठ, पंख व मान काळी असलेला पक्षी.
उदाहरणे :
काळा कंकर सरोवर, नद्या इत्यादी ठिकाणी आढळतो.
समानार्थी : काकाणघार, कामऱ्या कंकर, काळा अवाक, काळा कंकर, काळा गंडेर, काळा बुज्या, काळा शराटी, काळी कुडावळ, कुडवळ, खुबळ, ढोकरू, भारवेळ, मोरकुंच, लहान कामऱ्या
कामरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaamree samanarthi shabd in Marathi.