अर्थ : घसा स्वच्छ करण्यासाठी वा कफ काढण्यासाठी घशाला जोर देऊन खाकरा काढणे.
उदाहरणे :
सकाळी घसा खाकरल्यास दिवसभर कफाचा त्रास कमी होतो.
समानार्थी : खाकरा काढणे, खाकेरणे, बेडका काढणे
अर्थ : दुसर्याला सावध करण्यासाठी घशातून आवाज काढणे.
उदाहरणे :
शिक्षकाला पाहताच तो खाकरला.
खाकरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaakrane samanarthi shabd in Marathi.