पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोन   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / गणित
    नाम / निर्जीव / अमूर्त / बोध
    नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दोन रेषा तिरकस येऊन एका बिंदूत एकत्र होतात तो बिंदू.

उदाहरणे : हा कोन पस्तीस अंशाचा आहे

समानार्थी : कोण

दो सीधी रेखाओं के परस्पर मिलने का स्थान।

यह कोण पैतालिस अंश का है।
कोण
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात आइस्क्रीम भरून खातात ते शंकूच्या आकाराचे, मैद्याचे खाण्याजोगे आवरण.

उदाहरणे : मी नुसता कोन खाईन.

मैदे की बनी वह शंक्वाकार वस्तु जिसमें आइसक्रीम भरकर खाते हैं।

कोन बहुत कुरकुरा होने पर ही अच्छा लगता है।
आइक्रीम कोन, कोन
३. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : भिन्न दिशांतून येऊन एका स्थानावर मिळणार्‍या रेघांचे वा जमीनीचे मधले स्थान.

उदाहरणे : मिठाईचे दुकान बाजाराच्या दक्षिणेच्या कोपर्‍यावर आहे.
त्या कोनावर तो उभा आहे.

समानार्थी : कोपरा

भिन्न दिशाओं से आकर एक स्थान पर मिलने वाली रेखाओं या धरातलों के बीच का स्थान।

मिठाई की दुकान बाज़ार के दक्षिण कोने पर है।
अर, अस्र, आर, कोण, कोना, गोशा

A projecting part where two sides or edges meet.

He knocked off the corners.
corner
४. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शंकूच्या आकाराचे आइसक्रीम.

उदाहरणे : कॉरनेटो ह्या कंपनीचे कोन मला आवडतात.

कोन में भरी हुई आइसक्रीम।

अमूल का कोन मुझे बहुत पसंद है।
कोन, कोन आइसक्रीम

Ice cream in a crisp conical wafer.

ice-cream cone

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कोन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kon samanarthi shabd in Marathi.