पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुहू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुहू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कावळ्याच्या आकाराची, तपकिरी रंगाची, अंगावर पांढरे ठिपके असलेली एक प्रकारच्या पक्ष्यातील मादी.

उदाहरणे : कोकिळा आपली अंडी कावळ्यच्या घरट्यात घालते

समानार्थी : कोइल, कोकिळा, कोयल, कोयार, कोयाळ, भिंगरी

Any of numerous European and North American birds having pointed wings and a long tail.

cuckoo

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कुहू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kuhoo samanarthi shabd in Marathi.