पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कावड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कावड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पाण्याच्या घागरी अथवा एखादा जड पदार्थ नेण्यासाठी बांबूच्या दोन टोकांना शिंक्याच्या रचनेप्रमाणे दोर्‍या बांधून त्यात घागरी बांधून नेण्याचे साधन.

उदाहरणे : श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना कावडीत बसवून यात्रेला घेऊन गेला

समानार्थी : कावडी

बोझ ढोने के लिए वह ढाँचा, जिसमें एक लकड़ी के दोनों ओर छींके लटके रहते हैं।

श्रवण कुमार ने अपने अंधे माता-पिता को काँवर में बैठाकर तीर्थयात्रा करायी थी।
काँवर, बँहगी, बंगी, बहँगी, भारयष्टि, विहंगमिका, स्कंधचाप, स्कन्धचाप

Support consisting of a wooden frame across the shoulders that enables a person to carry buckets hanging from each end.

yoke

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कावड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaavad samanarthi shabd in Marathi.