अर्थ : दिव्यापासून उत्पन्न होणारा एक काळा पदार्थ जो अंजन म्हणून औषधासाठी अगर शोभेसाठी डोळ्यांत घालतात.
उदाहरणे :
दृष्ट लागू नये म्हणून बाळाला काजळ लावले.
काजळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaajal samanarthi shabd in Marathi.